अल्ला
हो अकबरचे नारे...
परळ, लालबागमध्ये धर्मांधांचा हैदास; पोलिसांवर हल्ला
शिवसैनिक आणि हिंदू तरुणांचा जशास तसा जवाब
पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी घटनास्थळी येऊन शांततेचे आवाहन केले. इन्सेटमध्ये जाळलेल्या बाइक.
मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) - ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढलेल्या धार्मिक जुलुसावरून परतणार्या काही धर्मांधांनी लालबाग-परळसह गिरणगावात अक्षरश: हैदोस घातला. मोटारसायकलवरून ट्रिपलसीट येणार्या टोळक्यांनी महिलांची छेडछाड केली. इतकेच नव्हे तर ‘अल्ला हो अकबर’चे नारे देत त्यांनी भारतमाता येथे ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला चढवला. त्यामुळे शिवसैनिकांच्या संतापाचा भडका उडाला आणि त्यांच्यासह मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या हिंदू तरुणांनी या धर्मांधांना बेदम चोपून काढले. या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंत प्रचंड तणाव पसरला होता.
हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त आझाद मैदान येथे मुस्लिमांचा जुलूस निघाला होता. तेथून परतणार्या काही धर्मांधांनी गिरणगाव परिसरात हैदोस घातला. वाहतुकीचे नियम तोडून मोटारसायकलवरून भन्नाट वेगाने अनेक टोळकी ट्रिपलसीट आली. त्यांनी फटक्यांच्या माळा पेटवून वाहतुकीवर भिरकावल्या. अनेक ठिकाणी महिलांची छेडछाड केली. या मुजोर टोळक्यांना भारतमाता येथे वाहतूक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न करताच एका ट्रकमधून अनेक मुस्लिम तरुण उतरले आणि त्यांनी पोलिसांशी बाचाबाची करीत त्यांना थेट मारहाण केली.
यामुळे शिवसैनिकांच्या संतापाचा स्फोट झाला. भायखळा, काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, नायगाव येथे असंख्य शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत हैदोस घालणार्या टोळक्यांना बाईकवरून उतरवून बेदम चोपले. चार तास ही धुमश्चक्री सुरू होती.
राकेश मारिया घटनास्थळी
या घटनेचे वृत्त कळताच रात्री १०.३० वाजता पोलीस आयुक्त राकेश मारिया घटनास्थळी हजर झाले. यावेळी पोलिसांच्या जादा तुकड्या आणि धडक कृती दलाचे जवानांना पाचारण करण्यात आले. मध्यरात्रीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
शांततेचे आवाहन
या घटनेचे वृत्त कळताच स्थानिक शिवसेना आमदार अजय चौधरी, शिवसेना प्रवक्ते अरविंद भोसले, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, अनिल गावकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याशीही संवाद साधला. त्याचप्रमाणे जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले.
दगडांचा मारा आणि शिव्यांची लाखोली
राणीबागेच्या दिशेने गेलेली धर्मांधांची टोळकी पुन्हा मागे परतली. लालबागच्या उड्डाणपुलावरून त्यांनी भारतमाता सिनेमासमोर खाली उभ्या असलेल्या जमावाला शिव्यांची लाखोली वाहत तुफान दगडफेकही केली.
पोलिसांचा लाठीमार
जागोजागी हजारो शिवसैनिक आणि असंख्य नागरिक रस्त्यावर उतरल्याने हैदोस घालणारी टोळकी पळू लागली. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठिकठिकाणी लाठीमार केला. लालबागच्या दिशेने येणारी वाहतूक वळवली.
=============
=============
दोन दुचाकीस्वारांमध्ये झालेला वाद आणि वादातून तरुणाला झालेल्या मारहाणीमुळे रविवारी रात्री लालबाग परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वेळी झालेल्या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याचे समजते. या तणावाच्या पाश्र्वभूमीवर लालबागमधील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणात आली.
लालबाग परिसरातून सालाबादप्रमाणे ईदनिमित्त मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. यातूनच दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे लालबाग व परळ परिसरात पसरले. मारहाणीचे वृत्त समजताच परिसरातील रहिवासी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले. काही समाजकंटकांनी या वेळी दगडफेकही केली. त्यात काही जण जखमी झाल्याचे समजते.
या तणावाच्या पाश्र्वभूमीवर येथील पोलीस बंदोबस्तात तातडीने वाढ करण्यात आली. राजकीय नेत्यांनीही या प्रकाराची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आयुक्त राकेश मारियाही घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत होते. रात्री उशिरा पोलिसांच्या उपस्थितीमुळे तणाव निवळल्याचे समजते. दरम्यान, लालबागमधील घटनेचे वृत्त समाजमाध्यमांतून पसरल्यानंतर वरळी भागातही काही तरुणांनी रास्ता रोको केल्याने तणाव निर्माण झाला होता.
=================

ईदनिमित्त
निघालेली मिरवणुक जात असताना रविवारी रात्री लालबागमध्ये दोन
बाईकस्वारांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसन हाणामारीत झाले. या घटनेनंतर
लालबागमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वातावरण दूषित होऊ नये
म्हणून पोलिस आयुक्त राकेश मारीया रात्री दहाच्या सुमारास या जातीने
लालबागला पोहोचले.
ईदनिमित्त निघालेली ही मिरवणूक भारतमाता सिनेमागृहाजवळ आली असता दोन बाईकस्वारांमध्ये वाद झाला. परिसरातील काही तरूणांनी घटनास्थळी धाव घेत एका बाईकस्वाराला मारहाण केली. या घटनेचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने लालबाग, परळ परिसरात पसरले. नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्वरीत या भागातील पोलिस बंदोबस्तात वाढ केली.
त्यानंतर काही वेळातच सर्वत्र विविध प्रकारच्या अफवांना उत आला. पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत व्हॉटसअॅपवरून चुकीचे संदेश देणारे मेसेज फिरत होते. आयुक्त मारीया यांनी मिरवणुकीच्या अंतिम स्थळापर्यंत चालत जाऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
ईदनिमित्त निघालेली ही मिरवणूक भारतमाता सिनेमागृहाजवळ आली असता दोन बाईकस्वारांमध्ये वाद झाला. परिसरातील काही तरूणांनी घटनास्थळी धाव घेत एका बाईकस्वाराला मारहाण केली. या घटनेचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने लालबाग, परळ परिसरात पसरले. नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्वरीत या भागातील पोलिस बंदोबस्तात वाढ केली.
त्यानंतर काही वेळातच सर्वत्र विविध प्रकारच्या अफवांना उत आला. पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत व्हॉटसअॅपवरून चुकीचे संदेश देणारे मेसेज फिरत होते. आयुक्त मारीया यांनी मिरवणुकीच्या अंतिम स्थळापर्यंत चालत जाऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
=============
दोन दुचाकीस्वारांमध्ये झालेला वाद आणि वादातून तरुणाला झालेल्या मारहाणीमुळे रविवारी रात्री लालबाग परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वेळी झालेल्या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याचे समजते. या तणावाच्या पाश्र्वभूमीवर लालबागमधील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणात आली.
लालबाग परिसरातून सालाबादप्रमाणे ईदनिमित्त मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. यातूनच दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे लालबाग व परळ परिसरात पसरले. मारहाणीचे वृत्त समजताच परिसरातील रहिवासी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले. काही समाजकंटकांनी या वेळी दगडफेकही केली. त्यात काही जण जखमी झाल्याचे समजते.
या तणावाच्या पाश्र्वभूमीवर येथील पोलीस बंदोबस्तात तातडीने वाढ करण्यात आली. राजकीय नेत्यांनीही या प्रकाराची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आयुक्त राकेश मारियाही घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत होते. रात्री उशिरा पोलिसांच्या उपस्थितीमुळे तणाव निवळल्याचे समजते. दरम्यान, लालबागमधील घटनेचे वृत्त समाजमाध्यमांतून पसरल्यानंतर वरळी भागातही काही तरुणांनी रास्ता रोको केल्याने तणाव निर्माण झाला होता.
=================
No comments:
Post a Comment