कमीत कमी जागा आणि खर्चात
ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्याचे हे युग आहे. स्मार्टफोन, टीव्ही
यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये तर दरदिवशी काही तरी नवीन बदल होतायत
आणि ते ग्राहकांच्या गळी उतरवण्यासाठी कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू
आहे. आधीच प्रचंड गर्दी झालेल्या स्मार्टफोन मार्केटमध्ये आता 'सेगस'
Saygus नावाच्या नव्या खेळाडूने एण्ट्री घेतली आहे.
स्मार्टफोन मार्केटमधील इतर बड्या कंपन्यांच्या तुलनेत सेगसचे नाव अगदीच नवे असले तरी लवकरच बाजारात येऊ घातलेला 'सेगस V2' हा स्मार्टफोन भल्याभल्यांची झोप उडवू शकतो. कारण ६४ जीबी ऑन-बोर्ड फ्लॅश मेमरी आणि १२८ जीबीच्या दोन मायक्रो मेमरी कार्डमुळे या स्मार्टफोनची एकूण कॅपॅसिटी तब्बल ३२० जीबी होणार आहे. इतक्या प्रचंड क्षमतेचा अॅण्ड्रॉइड स्मार्टफोन तयार करण्याचा प्रयोग आतापर्यंत कोणीही केलेला नाही. त्यामुळेच 'सेगस V2' स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकुळ घालू शकतो.
'सेगस V2' मध्ये प्रचंड क्षमतेची मेमरी कार्ड्स असली तरी त्याचा आकार आणि इतर स्पेसिफिकेशन्स इतर स्मार्टफोनप्रमाणेच ठेवण्यात कंपनीचे तंत्रज्ञ यशस्वी ठरले आहेत. पाच इंचांची स्क्रीन, २.५ GHz क्वालकॉम प्रोसेसर, तीन जीबीची रॅम, बॅक आणि फ्रंट कॅमेऱ्यासाठी अनुक्रमे २१ आणि १३ मेगा पिक्सेल्सचे सेन्सर्स ही 'सेगस V2' ची आणखी काही वैशिष्ट्ये. या मोबाइलमध्ये बॅटरीची कार्यक्षमता सुमारे ५० टक्क्यांनी वाढवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची चिप बसवण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये फिंगर प्रिंट स्कॅनर, वायरलेस चार्जिंग, एनएफसी आणि वॉटर रेझिस्टन्स ही अत्याधुनिक फीचर्स आहेत.
Space and at least the age of those customers is to facilitate more. Smartphones, some electronic devices, such as a new TV every day, but it is starting to change hotayata and huge companies compete for customers in utaravanya convince. The smartphone market is already crowded with huge now 'segasa' Saygus is the name of the entry of new players.
Although the smartphone market compared to other big companies segasace new name altogether when the market soon impending 'segasa V2' Thank smartphone can sleep bhalyabhalyanci. For the 64 GB and 128 GB of on-board flash memory Micro Memory kardamule two 320 GB will total nearly kepesiti smartphone. Experiment to create such a huge potential aendroida smartphones so far you have not. That 'segasa V2' can add dhumakula smartphone market.
'Segasa V2' in the huge capacity memory cards, although its size and Specifications are successful company technicians keep smartaphonapramaneca other. Five incanci screen, 2.5 GHz Qualcomm processor, three GB RAM, 21 and 13 MHz, respectively, for the back and front camera sensors pikselsace the 'segasa V2' and some of the features. The mobile battery has been fitted with a particular type of chip to increase by 50 per cent. The smartphone finger print scanner, wireless charging, NFC and Water Resistance are state of the art features.

No comments:
Post a Comment