Mumbai Mumbai High Court rejected the appeal made by Metro daravadhivirodhata emaemaaradienam impaired, whatever without waiting Reliance inphra of Mumbai metrovana is immediately put his hand in the pocket of the passengers of a private limitedanam. Versova-Ghatkopar Metro tikitadara today has been increased due to almost double than emotionally Air kandisanamadhyehi sweat phutalaya.
Versova-Ghatkopar June 8 last year, starting from the first few months of the ticket metrocam this phase was 10-15-20. Khandapithananca a member of the Bombay High Court, which was fed by a fixed rate until the final daranisciti. However, Reliance Infra, thus beginning a specific place on the tikitadara Rs 10-20-30-40 and the last time they won a legal battle with the start. The company now rates are affordable, so easy to damage of Rs 85 lakh per day, their argument is an appeal court panel and phetalalam daravadhivirodhatila emaemaaradiecam. Therefore, Mumbai metrovanaca ticket price was free way. The results of the company ajapasunaca without waiting a day ticket prices are applied to your new. Tourists in the acute displeasure about it. But, rather than travel the roads of Metro travel literature cukacukata cakaramani times since cubby cake, metrocam tickets kadhataheta mathematics and mandataheta mind where reason can save money.
Metro New tikitadara aseh
Versova to Ghatkopar
Ghatkopar asalpha - 10 rupees (tokens and smartcards)
Ghatkopar Airport Road - Rs 20 (Token) - 18 rupees (smartcard)
Andheri to Ghatkopar - 30 rupees (token) - 27 rupees (smartcard)
Versova to Ghatkopar - 40 rupees (token) - 32 rupees (smartcard)
Versova to Ghatkopar
Versova D. N. Town - 10 (Rs token and smart)
Versova to the Western Express Highway - Rs 20 (token) - 18 rupees (smartcard)
Versova sakinaka - Rs 30 (Token) - 27 rupees (smartcard)

मुंबई मेट्रोच्या दरवाढीविरोधात एमएमआरडीएनं केलेलं अपील मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावल्यानंतर, जराही वाट न पाहता 'रिलायन्स इन्फ्रा'च्या 'मुंबई मेट्रोवन प्रायव्हेट लिमिटेड'नं लगेचच प्रवाशांच्या खिशात हात घातला आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रोचे तिकीटदर आजपासून वाढवण्यात आले असून ते आधीपेक्षा जवळपास दुप्पट असल्यानं नोकरदारांना एअर कंडिशनमध्येही घाम फुटलाय.
गेल्या वर्षी ८ जूनपासून सुरू झालेल्या घाटकोपर-वर्सोवा या पहिल्या मेट्रोचं तिकीट गेले काही महिने १०-१५-२० या टप्प्यात होतं. मुंबई हायकोर्टाच्या एक सदस्यीय खंडपीठानंच, अंतिम दरनिश्चिती होईपर्यंत हे दर निश्चित करून दिले होते. परंतु, 'रिलायन्स इन्फ्रा' सुरुवातीपासूनच १०-२०-३०-४० रुपये असे तिकीटदर ठेवण्यावर ठाम होती आणि अखेर काल त्यासाठी सुरू असलेली कायदेशीर लढाईही त्यांनी जिंकली. आत्ताचे दर कंपनीला परवडणारे नाहीत, त्यामुळे दररोज तब्बल ८५ लाख रुपयांचं नुकसान होतंय, हा त्यांचा युक्तिवाद कोर्टाला पटला आणि त्यांनी एमएमआरडीएचं दरवाढीविरोधातील अपील फेटाळलं. त्यामुळे 'मुंबई मेट्रोवन'चा तिकीट दरवाढीचा मार्ग मोकळा झाला होता. या निकालानंतर एक दिवसही वाट न पाहता कंपनीनं आजपासूनच आपले नवे तिकीट दर लागू केले आहेत. त्याबद्दल प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. परंतु, रस्ते प्रवासापेक्षा मेट्रो प्रवास कैक पटींनी सुखकर असल्यानं चाकरमानी चुकचुकत का होईना, मेट्रोचं तिकीट काढताहेत आणि आता पैसे कुठे वाचवता येतील याचं गणित मनात मांडताहेत.
मेट्रोचे नवे तिकीटदर असेः
घाटकोपर ते वर्सोवा
घाटकोपर ते असल्फा - १० रुपये (टोकन आणि स्मार्टकार्ड)
घाटकोपर ते एअरपोर्ट रोड - २० रुपये (टोकन) - १८ रुपये (स्मार्टकार्ड)
घाटकोपर ते अंधेरी - ३० रुपये (टोकन) - २७ रुपये (स्मार्टकार्ड)
घाटकोपर ते वर्सोवा - ४० रुपये (टोकन) - ३२ रुपये (स्मार्टकार्ड)
वर्सोवा ते घाटकोपर
वर्सोवा ते डी. एन. नगर - १० रुपये (टोकन आणि स्मार्टकार्ड)
वर्सोवा ते वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे - २० रुपये (टोकन) - १८ रुपये (स्मार्टकार्ड)
वर्सोवा ते साकीनाका - ३० रुपये (टोकन) - २७ रुपये (स्मार्टकार्ड)
वर्सोवा ते घाटकोपर - ४० रुपये (टोकन) - ३२ रुपये (स्मार्टकार्ड)

No comments:
Post a Comment