गेल्या आठवडय़ाच्या व्हिवा पुरवणीत ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर आधारित
पुस्तकं आणि मालिका याविषयी लेख आले होते. या व्हिवा वॉलच्या माध्यमातून
आजची पिढी कुठल्या सुरात आख्यान लावते, ते उलगडण्याचा प्रयत्न आहे. 'स्टार
प्लस'वरचं 'महाभारत' असो, 'ई टीव्ही'वरची 'तू माझा सांगाती' असो, अमिशची
'शिवा ट्रायॉलॉजी' असो किंवा आणखी काही.. त्यांना प्रेक्षक-वाचकांकडून
चांगला प्रतिसादही मिळतोय. या कथांना नवं क्षितिज बहाल होताना दिसतंय. त्या
काळातल्या पात्रांचा माणूस म्हणून विचार होतोय नि त्यांच्या या
सादरीकरणावर सामाजिक पसंतीची मोहोर उमटतेय. तो काळ नि इतिहास पुन्हा एकदा
जिवंत होऊ पाहतोय. या कथांचं सादरीकरण करणारी 'एपिक' वाहिनी सुरू झालीये.
'कलर्स'वर सम्राट अशोकावर एक मालिका सुरू होतेय.
केवळ पुराण-इतिहासाच्या भूतकाळात न रमता त्यापासून योग्य तो बोध घेण्यावर तरुणाई भर देतेय. या संदर्भात काही जणांनी आपली मतं 'व्हिवा'शी शेअर केलीत.
अपूर्व सहस्रबुद्धे
लहानपणापासून आपण रामायण-महाभारताच्या कथा एका दृष्टिकोनातून वाचतो-ऐकतो. पण नवीन 'महाभारता'मुळं द्रौपदीच्या दृष्टिकोनातून महाभारत जाणण्याची संधी मिळाली. अनेकदा या मालिका बघताना असं कसं नि का हे प्रश्न पडतात. अनेक गोष्टी अशक्य वाटतात. पण डॉ. प. वि. वर्तक यांच्या 'वास्तव रामायण' या पुस्तकामुळं मला पुराणाकडं बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला. अनेकदा पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सापडली. उदाहरणार्थ, त्यांनी पुष्पक विमान म्हणजे काय? पाताळ नि स्वर्ग म्हणजे काय? वानर म्हणजे कोण? या प्रश्नांची विज्ञानाच्या नियमांनुसार नि पुराणातील उल्लेखांवर आधारित स्पष्टीकरणं दिलेली आहेत. अनेक पौराणिक शहरं ही पौराणिक ग्रंथांतील अक्षांश-रेखांशांच्या उल्लेखांनुसार सध्या कोणत्या नावानं अस्तित्वात आहेत, तेही सांगितलंय. त्यामुळं या शहरांकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आजच्या विज्ञानयुगात आपण या दृष्टिकोनातून पुराणांचा अभ्यास केला तर तो फार उपयोगी ठरेल.
शिवानी गरड
मला नवीन 'महाभारत' खूप आवडलं. त्यातलं अॅनिमेशन, कॅरेक्टर्स, अभिनय खूप छान होता. या मालिकेत ज्या गोष्टी घडल्यात, त्याच मांडल्यात. त्याचा बेस पौराणिक असला तरीही त्यातली कथा आपण आज रिलेट करू शकतोय. उदाहरणार्थ, द्रौपदीचं वस्त्रहरण नि आजही स्त्रियांवर होणारे अत्याचार आजूबाजूला दिसताहेत. या संस्कृतीदर्शक मालिकांतून आयुष्य कसं जगावं, याचं अप्रत्यक्ष ज्ञान मिळतं. महाभारतातल्या कर्णाबद्दल आतापर्यंत मी जे काही वाचलंय-ऐकलंय त्यावरून माझ्या मनात कर्णाबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय. त्याच्यासारखा कर्तृत्ववान मुलगा मला पुढं मिळाला तर आवडेल. महाभारताचा सखोल अभ्यास करायलाही मला आवडेल. महाभारतातल्या प्रत्येक कथेत एक धडा आहे. धर्माची बाजू आहे. हा धर्म अर्थात सत्याची महती जाणून आपण ते प्रत्यक्षात आचरायला हवं. 'जोधा-अकबर' मालिका टिपिकल मालमसाल्यासहित दाखवायला लागल्यावर मी ती बघेनाशी झाले. माझी आवडती व्यक्तिरेखा मस्तानी आहे. तिच्याबद्दल मी थोडं फार ऐकलंय. 'बाजीराव-मस्तानी' मालिकेचे काही भाग बघितले होते. तिच्यावरची फिल्मही येतेय. तिच्याविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल.
प्रथमेश प्रभुणे
'तू माझा सांगती' नि 'जय मल्हार' या मालिका मी बघतो. 'जय मल्हार'ची थीम मला आवडते. खंडोबा हे अनेकांचं कुलदैवत असल्यानं त्यांना त्याची माहिती असेल. ज्यांना माहिती नसेल त्यांना खंडोबाची माहिती मालिकेच्या शीर्षकगीतातून समजते. पौराणिक गोष्टी वेगळ्या पद्धतीनं मांडल्या तर त्या तरुणांपर्यंत पोचतील नि त्यांना त्या इंटरेिस्टग वाटतील. अमोल कोल्हेची 'राजा शिवछत्रपती'ही मी पाहिली होती. त्याची अॅिक्टग खूपच आवडली होती. 'संत तुकारामां'वरील 'तू माझा सांगाती'तून बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळताहेत. त्यातले सीन इंटरेिस्टग आहेत. चिन्मय मांडलेकर अॅज तुकाराम म्हणून आवडतात. हे खूप व्र्हसटाईल कॅरॅक्टर आहे. हा तुकाराम मला १०० टक्के आवडला. मालिकेच्या टेक्नॉलॉजीत खूप डिटेिलग असून ते पटतं नि परफेक्ट वाटतं. त्यात घडलेल्या गोष्टीच दाखवताहेत. ही मालिका खूप भावतेय.
हृषिकेश नाडकर्णी
पुराणातल्या कथांमध्ये सूर-असूर दोन्ही दाखवले जातात नि त्यांच्या कृत्यांनी तो माणूस मोठा ठरतो, हेही दाखवलं जातं. आजच्या काळात ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. तसं न करता आपण केवळ मालिका बघतो. त्यामागं दडलेलं तेव्हाचं प्रगत तंत्रज्ञान, काळाच्या पुढचा सामाजिक दृष्टिकोन आदी गोष्टी जाणून घ्यायला हव्या. नवीन 'महाभारत' शकुनी नि द्रौपदीच्या दृष्टिकोनातून आकारलेलं होतं. व्हिलन हा मूलत: माणूस म्हणून वाईट नसतो तर परिस्थितीमुळं त्याला तसं वागावं लागतं नि गोष्टी घडतात. 'देवों के देव महादेव'मधल्या किती तरी गोष्टी आजच्या काळातही लागू ठरतात. बॉलीवूडपटांतलं कथानक काळ्या-पांढऱ्या रंगांतच घडतं. पण एपिक्समध्ये ग्रे रंगही हजर असतो. त्यामुळं टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं या स्टोरीज चांगल्या प्रकारे दाखवता येतील. मी 'पृथ्वीराज चौहान', 'चंद्रगुप्त मौर्य', 'महाराणा प्रताप' या मालिकाही पाहिल्यात. अश्विन संघी यांच्या 'चाणाक्यज चॅण्ट' या चाणाक्यनीतीवरील पुस्तकात त्या काळातल्या राजकारणातल्या लॉिबगचं चित्रण येतं. अमिशच्या 'शिवा ट्रायोलॉजी'तला शिवा हिट झाला. अतिशय वेगळ्या पद्धतीनं त्यानं हे कथानक मांडलंय. ते मला बॉलीवूड अॅक्शनपटासारखं वाटतं. त्यात सायन्स नि फिक्शनचं सुंदर कॉम्बिनेशन आहे. कॉपी-पेस्ट किंवा तकलादू लव्हस्टोरीजपेक्षा अशा वेगळ्या बाजाच्या कथानकांना आता ओपनली स्वीकारलं जातंय.
प्रिया जोईल
मी नवीन 'महाभारत', 'तू माझा सांगाती', 'जय मल्हार', 'झांशी की रानी' या मालिका पाहिल्यात. मुळातच मला महाभारत आणि गीता प्रचंड आवडते. नवीन 'महाभारता'तले संवाद, सादरीकरण, अभिनयात जिवंतपणा होता. वेशभूषा, रंगभूषेचा इम्पॅक्ट होत होता. या मालिकांतून कळत नकळत आपल्याला आजच्या काळात पडणाऱ्या दुविधांची उत्तरं सापडतात. महाभारतातील श्रीकृष्ण नि द्रौपदीची व्यक्तिरेखा मला प्रचंड आवडते. या मालिकेत िहदी मालिकांटाइप्सचा मालमसाला नव्हता. श्रीकृष्णाचा चेहरा बोलका नि संवाद चपखल होते. द्रौपदीच्या व्यक्तिरेखेतून स्त्रियांच्या मूलभूत प्रश्नांची हाताळणी केलेली होती. 'तू माझा सांगती'मधल्या रखुमाचं पात्र मला आवडलं. ती साधी-सोज्वळ नि सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. रखुमा, आवली नि तुकारामांचं सहजीवन उत्कृष्ट पद्धतीनं दाखवलंय. 'श्रीमान योगी'मधलं सईबाईंचं कॅरॅक्टर प्रचंड आवडतं. रामदासस्वामी नि शिवाजी महाराजांचं गुरू-शिष्याचं नातं सहजगत्या आकारलेलं दिसतं. पौराणिक-ऐतिहासिक साहित्यातून कल्पनारंजन होणं ही त्या लेखकाची एक हातोटी असते. कथानकात आपण एवढे गुंगतो की, जणू एखाद्या वेगळ्या जगात आपला शिरकाव होतो. त्या काळातल्या पात्रांना अडीअडचणी होत्या नि आता आपल्यासमोरची आव्हानं आपल्याला फेस करायला हवीत, असा सकारात्मक दृष्टिकोनही मिळतो.
Last week's article about the historical and mythological subjects Villa puravanita was based on the books and the series. Today's generation of the Wall through the villa which makes narrative voice, that is trying to explain. Star plasavaracam 'Mahabharata' Anyway, 'e tivhivaraci' my mission 'Anyway, Amish' Shiva trayoloji 'or something .. and they are getting good response from readers, audience-. Thanks to the horizon when this is supposed to restore the protagonists. Think of it as a free umatateya basins of the day getting their presentation blossom social choice. That free time history record live again. Stories in this presentation that 'Epic' Corps started. 'Bring on the kalarsa Ashoka started a series on.
But the youth were vivid to the realization that past history is not possible from the circuit-mythology. Some of his votes in this context 'shared vhivasi.
unusual Sahasrabudhe
You hear the stories of the Mahabharata, Ramayana childhood vv24-worth-oriented one. But the new "point of view of the Mahabharata, Draupadi mahabharatamulam opportunity to know. These are the questions that comes to how often a series of free. Like many things impossible. But Dr. FIG. V. Vartak's 'Ramayana reality' or pustakamulam I got way puranakadam scientific approach. Often find answers to questions like. For example, what is the Pushpak aircraft? What is heaven Patala free? Who is the monkey? According to the rules of science to these questions are given spastikaranam based on ullekham free Purana. Many mythological cities are legendary seventh latitude-longitudes of ullekhannusara existing name, which also make them. This changes the viewing angle or cities. Today vijnanayugata be very useful if you have studied this perspective mythologist.
Shivani necessary
vv25 me 'Mahabharata' very pleased. Most animation, kerektarsa, acting was very nice. Things that happened in the series, the same mandalyata. Its base, despite the mythological story of one woman sakatoya to rileta today. For example, looking around draupadicam vastraharana free atrocities on women today. How life or sanskrtidarsaka malikantuna Anything, that's OK tacit knowledge. So far, I think mahabharatatalya karnabaddala create a soft corner in my mind shows that some karnabaddala keep your promise-disgusted. Efficient him like a son, but I was moved. I would like to go to study in depth the Mahabharata. Mahabharatatalya is a lesson to every story. Dharma side. This is great to know you actually want to walk in the truth of religion. 'Jodhaa Akbar' As I see it was a series of typical malamasalyasahita baghenasi. My favorite character is Mastani. I have heard very little about her. 'Nana-Mastani' was part of the series saw. Ticyavaraci think the film. Would you like to know more about her.
Pramathes Prabhune
vv26 'my mouth is' free' Jai Malhar "I see this series. "I love Jay malharaci theme. This is because the information Khandoba anekancam confusing them. Those who do not know how they understand sirsakagitatuna series of information khandobaci. Mythological things as the intareistaga them free if they pose pocatila tarunamparyanta differently. Amol kolheci King sivachatrapatihi I had seen. Its aeiktaga was very much. 'Saints tukaramamvarila You milataheta learn many new things sangatituna me. Some scenes are intareistaga. Chinmaya loves as Mandlekar As Tukaram. It is very vrhasataila characters. I liked this Tukaram 100 percent. Technology has to pay too diteilaga series of free sounds perfect. The old things dakhavataheta. This series is very bhavateya.
Hrishikesh Nadkarni
Both are shown in note-asura free vv28 puranatalya stories of their works that leads to a great man, that is shown. Today, it is important to take the time to understand you. If you do not see the series. Tyamagam dadalelam tevhacam advanced technology, the time required to learn things like following social aspects. New 'Mahabharata' shakunee free Draupadi's point of view was akaralelam. Villain is essentially not a bad man, but he tends to act as much free paristhitimulam things can happen. "Lords of God today things are much mahadevamadhalya take days. Bolivudapatantalam plot happens in the black-white rangantaca. But Epics turn gray is here. With this technology, so the stories will be displayed in a better manner. I 'Prithviraj Chauhan', 'Chandragupta Maurya', 'Maharana Pratap' seen this series. Ashwin Sanghi's' canakyaja centa this canakyanitivarila book of the day rajakaranatalya loibagacam can depict. Amish of 'Shiva Shiva trayolojitala was hit. He is a very different way mandalanya plot. I think aeksanapatasarakham Bollywood. Science is a combination of free phiksanacam beautiful. Copy-paste or ramshakle lavhastorija different than that of the Baja Everything now jatanya accepted opanali.
Dear joila
I vv27 new 'Mahabharata', 'my mission', 'Jai Malhar', 'Jhansi Ki Rani', seen in this series. Basically I love huge Mahabharata and the Bhagavad Gita. New 'mahabharatatale dialog, presentation, was acting vitality. Costumes, rangabhuseca impact was. Without knowledge or malikantuna you get answers duvidhanci like today. I love huge character in the Mahabharata, Krishna is free of arrows. This series was malamasala ihadi malikantaipsaca. Krishna's face was free of meaningful dialogue within. Draupadi was the handling of vyaktirekhetuna women's fundamental questions. "I love you, my character rakhumacam sangatimadhalya. It is a simple free-sojvala consuming all things. Rakhuma, series free tukaramancam symbiosis dakhavalanya excellent way. "I like the huge, sir yogimadhalam saibaincam characters. Guru Ramdas free Shivaji Maharaj-sisyacam relationship readily see akaralelam. The author is to be mythical-historical literature kalpanaranjana is a skill. Departure so that you stupor, as the entrance to a different world. Adiadacani characters were now free of the day you need to face challenge us, that reveals a positive attitude.

No comments:
Post a Comment