26 lakh amulet Internet
इंटरनेटवरुन २६ लाखांचा गंडा
विदेशातील नोकरीचे आमिष दाखवून दोन तरूणांची फसवणूक
जळगाव
परदेशातील हॉटेलमध्ये मॅनेजरच्या पदावर नोकरी लावून देण्याच्या आमिषाचे ईमेल पाठवून कासोदा (ता. एरंडोल) येथील दोन तरूणांची २६ लाखांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी उघड झाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासोदा येथील भूषण जाधव व मुकेश तायडे या दोघाही तरूणांनी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. दोघांनी इंटरनेटच्या माध्यमातून हॉटेल करीअर जॉब या साईटवर स्वतःचा बायोडाटा अपलोड केला होता. काही दिवसातच या दोघांच्या मेलवर लंडन येथील ब्रेन मार्ट शहरातून मेल आला. त्यात 'आमच्याकडे मॅनेजर पदापासून ते वेटर पदापर्यंतच्या जागांसाठी व्हॅकेन्सी असल्याने आपण त्यासाठी अर्ज करावा.' असा उल्लेख होता. त्यानंतर या जॉबसाठी २५ हजार ५०० रुपये इतकी नोंदणी फी आयसीआयसी बँकेच्या खात्यातून एका दुसऱ्या खात्यावर भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार या दोघांनी ५० हजार रुपये संबधीत खात्यात टाकले. फेब्रुवारी महिन्यापासून या दोघा तरूणांना इंटरनेटवरून वेगवेगळे मेल गेले. त्यानंतर दोघा तरूणांनी ५७ हजार रुपये जमा केले. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. ५ डिसेंबरपर्यंत या दोघा तरूणांनी तब्बल २६ लाख ८६ हजार रूपयांची रक्कम बँकेच्या खात्यात जमा केली. त्यानंतर या दोघांकडे पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्यानंतर या दोघांनी आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे, असे सांगितल्याने या दोघांना १६ डिसेंबरला दिल्ली येथे बोलाविण्यात आले. दिल्लीला हे दोघेही तरूण गेल्यानंतर त्यांना कोणीही भेटले नाही.
त्यामुळे दोघांनाही शंका आली. याच काळात अशीच एक तक्रार मुंबई पोलिसांकडे देखील दाखल करण्यात आली होती. मुंबई पोलिस आरोपींचा शोध घेत होते. आरोपींनी ज्या मोबाईल क्रमांकावरून या तरूणांशी संवाद साधला होता. त्या मोबाईल क्रमांकाचे डिटेल्स काढल्यानंतर पोलिसांना कासोद्याच्या दोघा तरूणांना नंबर मिळाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
Two young show fraud bait Job abroad
M. Ta. Representatives, Jalgaon
The hotel manager on duty overseas post email pretext of sending them to kasoda (Tal. Erandole) has revealed on Tuesday allegedly cheating at the two young 26 lakh. He has been admitted to jilhapetha case.
Bhushan and Mukesh Jadhav at kasoda tayade two men in hotel management had completed the course. They had their own site or upload resume job career hotel through the Internet. The mail came through the mail in a few days, or both brain Mart in London. "The manager we have to apply for one post from the vhekensi seats for the waiter padaparyanta. That was mentioned. Then the bank account of ayasiayasi registration fee of Rs 500 or 25 thousand jobs were asked to fill up a second account. They put 50 thousand rupees, according to the related account. From the month of February, the two young men went over the Internet or mail separately. The two men then gathered 57 thousand rupees. Then again came to money market. December 5, two of the bank's total credit of Rs 26 lakh 86 thousand men around. Then after they demanded money again for this you have to meet us, both said, was called to Delhi on December 16. Delhi is not one of them after they met young.
Therefore, both the question. A complaint was filed by Mumbai police also similar in the same period. Mumbai Police were searching for the accused. Mobile number of the young people who interacted with the accused. After police received a number of details that most mobile kasodya of two young men. He then told police type foregone.

No comments:
Post a Comment