धर्मातरबंदी कायदा आणण्याचा केंद्राचा विचार!
देशात धार्मिक सलोखा टिकावा, यावर केंद्र सरकारचा भर असून सर्व राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही धर्मातरबंदी कायदा केला पाहिजे, असे प्रतिपादन करीत संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी लोकसभेत विरोधकांना कोंडीत पकडणारा पवित्रा घेतला.आग्रा येथील धर्मातराच्या पाश्र्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. लोकसभेचे कामकाज सकाळच्या सत्रात याच मुद्दय़ावरून तहकूब झाले. या मुद्दय़ावर चर्चेची मागणी विरोधकांनी केली. त्यानुसार झालेल्या चर्चेत नायडू बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे झारखंडमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेल्याने नायडू यांनी सरकारची भूमिका मांडली.
धर्मातरांमुळे तणाव निर्माण होत असल्याने धर्मातर आणि पुनर्धमांतर हे राष्ट्रीय आव्हान असून आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सर्वच धर्माचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे म्हणून सर्वच राज्यांनी धर्मातरबंदी कायद्याच्या दिशेने वेगाने पावले उचलली पाहिजेत, असेही नायडू यांनी सांगितले.
त्याचबरोबर धर्मश्रद्धा निवडण्याचे स्वातंत्र्य याचा अर्थ परकीय निधीच्या जोरावर आदिवासी व गरीबांना आमिषे दाखविण्याचा परवाना नव्हे, असेही नायडू यांनी बजावले. या देशात कोणत्याही सरकारची सत्ता असलेल्या राज्यात काहीही झाले तरी 'हिंदू' शब्दाचंच वावडे असलेले विरोधक संघ, भाजप आणि मोदी सरकारवर टीकेसाठी सरसावतात, असा टोलाही त्यांनी हाणला. मी संघाशी संबंधित असल्याचा मला अभिमान आहे, या त्यांच्या वक्तव्यावरही विरोधकांनी जोरदार शेरेबाजी केली. नायडू यांचे निवेदन सुरू असताना काँग्रेस सदस्यांनी सरकारवर आडमुठेपणाचा आरोप करीत सभात्याग केला.
तत्पूर्वी चर्चेला सुरुवात करताना, हिंदू असल्याचा मला गर्व आहे; पण माझा धर्म सहिष्णू आहे. त्यामुळे हिंदू धर्मात अनेक विचार-प्रवाहांचा समावेश झाला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वाढलेल्या जातीय दंगली, अल्पसंख्याकांवरील अत्याचारांच्या घटनांचा पाढा शिंदे यांनी सभागृहात वाचला. त्यावर, हिंदू महिला, आदिवासींचे ख्रिश्चन व मुस्लिमांनी आमिष दाखवून धर्मातरण केले तेव्हा तुम्ही गप्प का बसलात, असा संतप्त सवाल विचारून सेनेच्या अरविंद सावंत यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. सावंत यांनी केरळमध्ये हिंदू महिलांच्या सामूहिक धर्मातरणावर मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचा संदर्भ दिला. लव्ह जिहाद, ठाणे, नाशिक जिल्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर धर्मातरण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्य़ातील एका संपूर्ण तालुक्यात मुस्लिमांनी धर्मातरण घडवल्याचे ते म्हणाले.
बिजू जनता दलाचे भार्तृहरी मेहताब यांनी ओदिशा अॅक्टचा संदर्भ देत धर्म वैयक्तिक बाब असल्याचे स्पष्ट केले. ओदिशातील कायद्यानुसार धर्मपरिवर्तन करणाऱ्याला स्वत:हून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यावी लागते; त्यानंतर धर्मातरणासाठी प्रलोभन दिले जात नसल्याची चौकशी होते. हा कायदा सर्व राज्यांनी लागू करावा, असे मेहताब म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंह यादव यांनी आपण वृत्तपत्र वाचून संसदेचे कामकाज करणार आहोत का, असे वक्तव्य करून विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून टाकली. भाजपचे सुमेरआनंद सरस्वती, अरविंद सावंत यांनी धर्मातरणावर काँग्रेसने मांडलेल्या प्रस्तावाचा निषेध केला.
धर्मातर होणारच!
आग्रा येथील धर्मातरावरून टीकेची झोड उठत असली तरी या २५ डिसेंबरला जुन्या आग्रा शहरात माहेश्वरी महाविद्यालयात आणखी धर्मातरित हिंदूंची 'घरवापसी' दणक्यात होईलच, असे हिंदू जागरण समितीचे राजेश्वर सिंग यांनी गुरुवारी जाहीर केले.
Centre to consider dharmatarabandi law!
Religious harmony in the country should remain on the center of the government and the central government should act dharmatarabandi all states, thus rendering the Parliamentary Affairs Minister SM. Venkaiah Naidu said the opposition in the Lok Sabha on Thursday took a holy houses more be a prey.
Upcoming dharmatara at Agra aggressive posture of the opposition took a second successive day. Lok Sabha was adjourned in the same issue of the morning session. The opposition demanded discussion on the issue. Naidu, who was speaking, according to the discussion. Union Home Minister Rajnath Singh proposed that the role of government in Jharkhand elections Naidu As a campaigning.
Since the creation of the National dharmatarammule stress dharmatara and punardhamantara this challenge and you should examine yourself and all religion should take steps to protect and rapidly towards the conservation laws of all states dharmatarabandi may also Naidu said.
Moreover communion means freedom to select foreign funds helped the poor and not a license to display tribal bait, he said Naidu. Although the country has nothing to do with any state government control 'Hindu' sabdacanca with allergies opponent team, the BJP and Modi government to step on the vaccine, the shot they hanala. I am proud that I belong team, or opposition to their vaktavyavarahi made quite colorful. While Naidu's statement on the government to start the sabhatyaga accuse pointblank members of Congress.
Earlier in the day, when the debate, I am proud to be a Hindu; But my religion is tolerance. Therefore, Hinduism has incorporated many thought-streams, such as words, Congress made clear that the role of Congress Jyotiraditya Scindia said. Narendra Modi as Prime Minister after ethnic riots increased up formulas, alpasankhyakanvarila victimization incidents fasting Shinde read the house. And, Hindu women, you get the peace and tribal Christian and Muslims show dharmatarana the bait, the angry attack the opposition Sena asking questions Arvind Sawant. Sawant made a reference to the concern expressed by Kerala Chief Minister Oommen Chandy on Hindu women's collective dharmatarana. Love Jihad, Thane, Nashik, he alleged that a large number of districts in the dharmatarana. He said that Muslims dharmatarana ghadavalyace a whole, in a tribal district nandurabarasarakhya.
Biju Janata Dal bhartrhari Mehtab Singh made it clear that religion does not refer to a personal matter Odisha Act. Odisatila law proselytizer who himself has to pay over Collectors notice; After the investigation is not being given incentives to dharmatarana. This rule applies to all states, thus Mahtab said. Power in Uttar Pradesh, the Samajwadi Party chief Mulayam Singh Yadav said the work of Parliament, we will read the newspaper, it is removed from the statement by the opposition over aropatila. BJP sumeraananda Saraswati, Arvind Sawant condemned the proposal as set forth by the Congress dharmatarana.
Dharmatara be!
Despite rising furious criticism dharmataravaruna in Agra on December 25 or older in the city of Agra Maheshwari college and dharmatarita Hindus 'gharavapasi' will danakyata, the Hindu Jagran Samiti Rajeshwar Singh announced Thursday.
中心考虑dharmatarabandi法!
在全国宗教和谐应该留在政府的中心和中央政府应该采取行动dharmatarabandi所有国家,从而使议会事务部长SM的。 Venkaiah杜女士说,在人民院周四反对派采取了神圣的房子更是一个猎物。
即将到来的dharmatara在反对派阿格拉咄咄逼人的态势采取了第二个连续的一天。人民院休会在上午的会议中同样的问题。反对派要求讨论这个问题。奈杜,谁讲,根据讨论。联盟内政部长辛格拉杰纳特提出,政府在恰尔肯德邦选举杜女士的作用作为竞选。
自创建国家的dharmatarammule压力dharmatara和punardhamantara这个挑战,你应该反省自己,所有的宗教应该采取措施来保护并迅速走向dharmatarabandi也杜女士说,所有国家的守恒定律。
此外圣餐意味着自由选择国外资金帮助穷人,而不是牌照,以显示部落诱饵,他说杜女士。虽然国家有无关,与任何国家政府控制'印度'sabdacanca有过敏体质的对手球队,人民党和莫迪政府加强对疫苗,他们hanala出手。我很自豪,我是属于团队,或反对他们vaktavyavarahi取得了相当丰富多彩。虽然杜女士对政府的声明,启动sabhatyaga指责国会议员pointblank。
当天早些时候,当辩论,我很自豪能成为一个印度教;但是,我的宗教是宽容。因此,印度教已经纳入了许多思想流,如文字,国会明确表示,美国国会Jyotiraditya Scindia板的作用说。纳伦德拉莫迪总理后族群骚乱增加到公式,alpasankhyakanvarila受害事件空腹欣德阅读的房子。而且,印度女人,你会得到和平和部落的基督徒和穆斯林显示dharmatarana诱饵,愤怒的攻击反对派塞纳提问阿文德Sawant。 Sawant提到了由喀拉拉邦首席部长Oommen尚迪对印度教妇女集体dharmatarana表示关注。爱圣战,领主,纳西克,他声称,大量的dharmatarana区。他说,穆斯林dharmatarana ghadavalyace一个整体,在部落地区nandurabarasarakhya。
六必居人民党伐致呵利麦塔卜辛格明确表示,宗教并不是指个人的事情奥里萨邦法。 Odisatila法律推动者谁自己有支付超过收藏家通知;经调查未给予奖励dharmatarana。此规则适用于所有国家,从而Mahtab说。电源在北方邦的Samajwadi市委书记穆拉亚姆·辛格·亚达夫说,议会的工作,我们会看报纸,它是从超过aropatila反对派的声明中删除。 BJP sumeraananda萨拉斯瓦蒂,阿文德Sawant谴责的建议如由国会dharmatarana。
Dharmatara是!
尽管在城市阿格拉Maheshwari学院和dharmatarita印度教徒'gharavapasi“崛起在阿格拉激烈的批评dharmataravaruna12月25日或以上将danakyata,印度教Jagran Samiti拉杰什瓦尔辛格周四宣布。
No comments:
Post a Comment