मिंग्लिश
सर - व्हाय आर यू लेट?
गंपू - सर, रस्त्यात चिखल झाला होता आणि
रस्त्यात उभ्या असलेल्या बैलाने मला शिंग मारलं..
त्यामुळे माझा पाय मोडला....
सर - टॉक इन इंग्लिश!
गंपू - सर, देअर वॉज चिखलीफिकेशन ऑन रोड..
काऊज हसबंड केम..
ही खुपशिंग्ड शिंगडं...
इन माय तंगडं...
सो आय अॅम लंगडं!!
No comments:
Post a Comment