भारतीय पाककलेत वापरण्यात येणारा प्रत्येक पदार्थ औषधीय गुणांनी भरलेला आहे. मसाले जेवणाला चविष्टच करीत नाहीत तर आरोग्यालाही लाभदायी आहेत. अनेक आजारांवर यांचा वापर केला जातो. आदिवासी समुदायही याचा वापर करताना दिसतात. तर चला जाणून घेऊयात, भारतीय पाककलेत वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांचे औषधीय गुणधर्म...
- भारतीय किचनमध्ये जिऱ्याचा वापर जवळपास प्रत्येक व्यंजनात केला जातो. अॅसिडिटीच्या समस्येवर जिरे रामबाण औषध आहे. अॅसिडिटी झाली तर कच्च्या जिऱ्याची फांकी 1/4 चमचा मात्रेत सेवन करा. दिवसभरात पाच-सहा वेळा घेतल्याने अॅसिडिटी दूर होईल.
भारतीय मसाले आणि आहारपद्धतीतील ही रंजक आणि पारंपरिक माहिती सांगत आहेत डॉ. दीपक आचार्य. ते अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबादचे संचालक आहेत. गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील आदिवासी भागात काम केले आहे. आदिवासींकडे असलेली पारंपरिक माहिती गोळा करण्याचे काम ते करीत आहेत.

- डांग गुजरातचे आदिवासी थायरॉइडच्या समस्येत पालक आणि जिऱ्याचा उपयोग करतात. एका ग्लास पालकच्या रसासोबत एक चमचा सहद आणि एक चतुर्थांश चमचा जिरे याचे चुर्ण मिळवून घ्या. याचे सेवन केल्यास थायरॉइडच्या समस्येवर लाभ होतो.
- किचनमधील अद्रक औषधीय गुणांनी भरले आहे. सर्व प्रकारच्या सांध्यांच्या आजारांवर हे एक अचूक औषध आहे. रात्री झोपण्यापूर्वी सुमारे 4 ग्राम वाळलेले अद्रक, याला सौंठ म्हटले जाते, नियमित घ्यायला हवे. स्लिपडिस्कमध्ये याची एवढीच मात्रा चुर्ण रुपात सहदात घ्यायला हवी.
- जुन्या गठिया रोगात अद्रक लाभदायी औषधी आहे. सुमारे पाच ग्राम अद्रकचा रस आणि एरंडी तेल अर्धा चमचा घेऊन दोन कप पाण्यात उकळून घ्या. यातील पाणी जेव्हा अर्धे राहिल तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा. हळूहळू यापासून आराम मिळण्यास सुरवात होते. आदिवासी सांगतात, की असे अखंड तीन महिन्यांपर्यंत केल्याने प्रत्येक प्रकारची सांधेदुखी दूर होते.
- केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. कोंडा दूर होईल.
हळूहळू यापासून आराम मिळण्यास सुरवात होते. आदिवासी सांगतात, की असे अखंड तीन महिन्यांपर्यंत केल्याने प्रत्येक प्रकारची सांधेदुखी दूर होते.
- केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. कोंडा दूर होईल.
- भारतीय स्वयंपाक खोलीतील दालचिनी एक महत्त्वपूर्ण मसाला आहे. वात असलेल्या लोकांनी दालचिनीचे तेल दुखणे असलेल्या जागी लावावे.
- दालचिनीच्या सालीचे चुर्ण आणि सहद यांची पेस्ट दुखणाऱ्या जागी लावण्याचा सल्ला आदिवासी आर्थरायटिसच्या रुग्णांना देतात. एक कप गरम पाण्यात सहद आणि दालचिनीचे चुर्ण मिसळवून प्यायलाही सांगितले जाते.
- मेथीही एक उपयुक्त मसाला आहे. एक चमचा मेथीचे दाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते. मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीच्या दाण्यांची पावडर आणि सौंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यात दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो.
- हळद पावडर फारच गुणकारी आहे. हळदीत अनेक प्रकारचे औषधीय गुण आहेत. खोकला झाल्यास गरम दुधात थोडी हळद पावडर टाकून घेतल्यास लाभ होतो. असे दूध रात्री झोपण्यापूर्वी घ्यायला हवे.
No comments:
Post a Comment