आमच्या बनुताईच्या पायात मुंग्या येत होत्या. हा त्रास रोज रात्री उफाळे, अन् तिच्या झोपेचे खोबरे होई. डॉक्टरनी खूप मोठ्या मात्रांचे कॅल्शियमचे गोळ्यांचे डोसेस सुचविल. सोबत डी व्हिटॅमीनच्या गोळ्याही. त्याही सकाळी घ्यायच्या. दुसरे डॉक्टर बरोबर याच्या उलट मताचे. 'छे छे सकाळी कॅल्शियम अन् व्हिटॅमिट 'डी' घ्यायचे नसते. ही जुनी पद्धत झाली. अलीकडच्या संशोधनानुसार हा 'जंगी डोस' रात्री घ्यायचा असतो बनुताई! तेही झोपण्याअगोदर!' बनुताईने पहिला डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे सकाळी हा डोस घेतला. काही फरक नाही. मग दुसऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी घेतला. ढिम्म फरक नाही. मुंग्या येणे सुरू अन् झोपेचा सत्यानाश!
मग कुणीतरी बनुताईला सुचवले, दररोज काही मिनिटासाठी टबभर पाण्यात मॅग्नेशियम सल्फेट (इप्सम सॉल्ट) दोन चमचे विरघळवा. अन् त्यात दहा मिनिटे पाय बुडवून ठेवा. हा उपाय बनूताईने केला अन् अक्षरशः जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे पायातील मुंग्या गायब झाल्या. 'छू मंतर!'
mungya yene in hindi
tond yene upchar
prickling sensation in hands and feet
tond yene meaning in english
tond yene medicine
tingling in head causes
fit yene in english
suj yene in english
No comments:
Post a Comment