सनी लिऑनची मस्ती, नको ते केले...
नवी दिल्ली: सध्या सनी लिऑन आपल्या अपकमिंग चित्रपट मस्तीजादेंच्या शुटींगमध्ये खूप बिझी आहे. या चित्रपटाची शुटींग आणि शुटींगमध्ये झालेल्या मस्तीबद्दल अनेकवेळा बोलली आहे. पण यावेळेस आपल्या मस्तीचा विचित्र फोटो आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
या फोटोमध्ये सनीने आपली ब्रा टोपी म्हणून परिधान केली आहे. या बिकिनी ब्राला सनीने या चित्रपटाच्या एका गाण्यात घातले आहे. ट्विटरवर हा फोटो पोस्ट केल्यानंतर सनीने लिहिले की, कार वॉश सीनच्या शुटींगच्या अगोदर आणि नंतरची मस्तीचा फोटो....
मस्तीजादेँ या चित्रपटात सनी लिऑन लैला लेलेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध डायरेक्टर प्रीतीश नंदी करीत आहेत.