Friday, September 16, 2016

शिंका येणे, घसा खवखवतोय, निद्रानाश उपाय

आजवर तरी साध्या सर्दीवर कुठचाही छातीठोक असा वैद्यकीय उपचार नाही पण आजीबाईच्या बटव्यात मात्र त्यावर जालीम उपाय आहे. तुळशीची १०-१२ पाने खुडून ती अर्धाकप पाण्यात टाकून उकळून त्याचा पाव कप झालेला काढा घ्या. सर्दी Sardi गायब! त्यामुळे शिंकांना सुरवात झाल्याझाल्या हा उपाय केला तर पुढे चार दिवस होणारा सर्दीचा त्रास खचित टाळता येतो.

घसा Ghasa खवखवतोय अन् घशाला सूज? अल्कोहोलची जास्ती मात्रा असलेली महागडी कफ सिरप घेऊन त्या धुंदीत निपचित पडण्यापेक्षा थोडेसे मीठ घालून केलेल्या कोमट पाण्याच्या गुळण्या (Garglings) घशाला निश्चित आराम देतात.

समजा तुम्हाला निद्रानाशाचा विकार आहे. Nidranash

झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा रात्री झोपताना एक ग्लास कोमट दूध प्या अन् पहा चमत्कार. अन् तरीही झोप आलीच नाही तर हे कात्रण काढून तुमच्या बिछान्यासमोर लावा अन् झोपण्यापूर्वी वाचा. झोप आली नाही तर पैसे परत.


झोप येण्यासाठी उपाय

झोप येण्यासाठी काय करावे

झोप न लागणे

झोपेच्या गोळ्यांची नावे

निद्रा रोग

झोप किती घ्यावी

निद्रा मंत्र

झोप कमी कशी करावी

सर्दी एलर्जी

सर्दी घरगुती उपाय

कफ उपाय

कफ का होतो

No comments:

Post a Comment