Tuesday, December 9, 2014

Marathi lagna patrika format download

आदर्श लग्नपत्रिका


         लग्नपत्रिका हा सध्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. अनेक पानांच्या, सुगंधी, महागड्या अशा लग्नपत्रिका छापण्याकडे समाजाचा कल वाढला आहे. ‘विवाह’ हा धार्मिक विधी असल्यामुळे लग्नपत्रिका सात्त्विक व्हाव्यात आणि त्याद्वारे धर्मप्रसार व्हावा, यांसाठी प्रयत्न करायला हवेत. या दृष्टीने लग्नपत्रिकेतील विविध घटक कसे असावेत, याचे विवेचन पुढे केले आहे.
लग्नपत्रिका सात्त्विक होण्यासाठी काय करावे ?
१. सात्त्विक चित्रे आणि कलाकुसर (नक्षी)

अ. लग्नपत्रिकेत देवतांची विडंबनात्मक चित्रे (उदा. श्री गणेशाचे केवळ मुख असलेले, पानात रेखाटलेले, फेटा बांधलेले आदी) छापू नका. देवतांच्या सात्त्विक चित्रांचा (उदा. मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली पूर्णाकृती श्री गणेशमूर्ती) उपयोग करा.आ. पत्रिकेत लिखाणाची संरचना करतांना शुभचिन्हांचा (उदा. स्वस्तिक, ॐ, कलश, गोपद्म, कमळ) वापर करा !
२. लिखाण

अ. लग्नपत्रिकेतील लिखाण मातृभाषेत प्रसिद्ध करा. मातृभाषेतील लिखाण सर्वच आप्तस्वकीयांना समजणारे नसल्यास ते राष्ट्रीय भाषेतून प्रसिद्ध करा; मात्र ते इंग्रजीतून प्रसिद्ध करू नका.आ. लग्नपत्रिकेतील लिखाणाचे व्याकरण शुद्ध असावे, तसेच लिखाणात परकीय भाषांतील शब्दांचा वापरही टाळावा.इ. अक्षरांचा आकार गोलाकार आणि अक्षरे उठून दिसतील इतका ठळक असावा; मात्र अक्षरे बटबटीत करू नयेत. तसेच अक्षरे तिरपी करू नयेत.ई. निमंत्रणाचा मजकूर साधा; पण गुरु आणि ईश्वर यांच्याप्रती भाव व्यक्त करणारा असावा, उदा. ‘आमचे कुलदैवत श्री भवानीदेवीच्या कृपेने ....’, ‘श्री गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेने...’, अशा प्रकारे निमंत्रणाचा आरंभ असावा.
३. लग्नपत्रिकेवर छापण्यासाठी काही सुवचने

अ. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।

     निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।आ. बांधूनी लग्नाच्या बंधनगाठी ।

      चालू जेव्हा आम्ही सप्तपदी ।

      असावा एकच भाव गुरूंच्या प्रती ।

      प्रत्येक पाऊल असावे गुरुकार्यासाठी ।।इ. हिंदूंनो, विवाह हा ‘सामाजिक सोहळा नसून ‘धार्मिक विधी’ आहे, हे जाणा !ई. धर्मसूर्यापुढे नतमस्तक होऊनी, चालूया संसाराची वाट ।

    राष्ट्र-धर्म कार्याचे व्रत घेऊनी, पाहूया ‘हिंदु राष्ट्रा’ची पहाट ।।उ. ‘जो धर्माचे काटेकोर पालन करतो, त्याचे रक्षण धर्म (ईश्वर) करतो.’ - महाभारत ३.३१३.१२८ऊ. गुरुकृपेने नाते जुळले पती-पत्नीचे ।

    धर्मकार्य वाढवण्या आशीर्वाद असावेत श्री गुरूंचे ।।ए. नाम घेता मुखी त्यांचे ।

    ओढी गाडे संसाराचे ।। - प.पू. भक्तराज महाराज


४. लग्नपत्रिकेवर छापण्यासाठी राष्ट्र अन् धर्म विषयक लिखाण
अ. आचारधर्माचे पालन करा अन् जीवन आनंदी बनवा !

१. पुरुषांनी भ्रूमध्यावर उभा टिळा लावावा आणि स्त्रियांनी अनामिकेने (करंगळी जवळच्या बोटाने) गोल कुंकू लावावे.

२. अन्न ग्रहण करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी.

३. सायंकाळी देवापुढे दिवा लावावा अन् वास्तूमध्ये सर्वत्र धूप दाखवावा वा उदबत्ती फिरवावी.

४. स्वतःभोवती देवतांच्या नामपट्ट्यांचे मंडल करून अन् देवाला प्रार्थना करून पूर्व-पश्चिम दिशेत झोपावे.

(अधिक विवेचनासाठी वाचा - सनातनची ‘आचारधर्मविषयक ग्रंथमालिका’)


आ. हिंदु संस्कृतीनुसार आचरण हेच धर्माचरण !

१. विवाहसोहळा, पायाभरणी, दीपप्रज्वलन यांसारख्या प्रसंगी पादत्राणे घालू नका !

२. मंदिर आणि तेथील परिसर येथे चित्रपटगीते लावून किंवा धूम्रपान करून तेथील पावित्र्य नष्ट करू नका !

३. मौजमजा म्हणून नव्हे, तर भक्तीभावाने तीर्थस्थळांना भेट द्या !

४. ज्येष्ठांना नमस्कार करतांना डोके थोडे खाली झुकवून नम्रभावाने नमस्कार करा !

५. वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री १२ वाजता नव्हे, तर सूर्योदय झाल्यानंतर द्या !

६. सत्कार करतांना पुष्पगुच्छ नव्हे, तर फूल द्या वा हार घाला !

७. उद्घाटन फीत कापून नव्हे, तर नारळ वाढवून करा !

८. दीपप्रज्वलन तमोगुणी मेणबत्तीने नव्हे, तर सात्त्विक तेलाच्या दिव्याने (कयपंजीने) करा !


इ. हस्तांदोलन (शेक हॅण्ड) नको, नमस्कार करा !

१. पाश्चात्त्य संस्कृतीला विरोध करा ! स्वागत हस्तांदोलनाने करू नका !हस्तांदोलनामुळे होणारे तोटे : हस्तांदोलनाच्या माध्यमातून लहान-मोठ्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होऊ शकतो. एकमेकांना वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो.२. हिंदु संस्कृतीचे पालन करा ! स्वागत हात जोडून नमस्काराने करा !नमस्कारामुळे होणारे लाभ : नमस्कार करतांना मनात समोरच्या व्यक्तीप्रती आदरभाव निर्माण होतो. नमस्काराच्या मुद्रेतून सात्त्विकता मिळते.         हिंदूंनो, पाश्चात्त्य संस्कृती तामसिक (त्रासदायक) आहे, तर हिंदु संस्कृती सात्त्विक आहे; म्हणून महान हिंदु संस्कृतीचा अभिमान बाळगा !
Ideal Lagnaptrika
Rating: Average Rating: 5.75 From 8 Voter (s)
Views: 2130

          This currently exists Bnla Lgnptrika Pratishtecha topic. Many Panancya, perfumes, Mahagdya on such Smajacha Lgnptrika Chhapnyakde wants Wadla yesterday. 'Marriage' Ha religious rituals Tyadware Aslhyamulae it and Dharmprasar Whowa Lgnptrika Whowyat sattvika, Yansati Hvet Unable effort. Or a vision Lgnptriketil Asavet various components tightly, Yache investigation has been turned forward.
Krave works in order to be Sattvic Lgnptrika?
1. Run it and Klakusr sattvika (Nkshi)

A. Ironically Dewatanchi Lgnptriket Chitre (eg. Mr. Gneshache only marks the home, Panat Rekhatlele, feta Bandlele etc.) Do Chhapu. Dewatancya sattvika Citrancha (ex. Murtishastranusar Bnvleli Puarnakriti Mr. Gneshmurti) Continued use.Come. Shubcinhancha Krtanna Ptriket Likhanachi structure (ex. Swastika, urn, Gopdm, Kmla) make use of this!
2. Write

A. Write Lgnptriketil Matribhashet get famous. Te national Bhashetun made famous when a write Matribhashetil Smjnare Aptswkiyanna Srwc; Do not just do the famous Te Ingrjitun.Come. Lgnptriketil Likhanache net Asave grammar, due to foreign Bhashantil Tsec Likhanat Talaawa Waprhi Sbdancha.E. Itka bold letters must be at it and arrive Utun Akshrancha spherical shape; Nyet do Btbtit mere letters. Nyet Tsec do Tirpi letters.E. Nimntrnacha Text Shuffle; Expresses the sense Yancyaprti master it and God must be at stake, eg. "Mr. Bwanidevicya Kripene Amche Kuldawat .... 'Guru Plpul Kripene Yancya Bktraj chef ... ', must be at the beginning Nimntrnacha Prkare transmitted.
3. Lgnptrikevr Chhapnyasati some Suvcne

A. Vkratund Surykotismprb bulky.

      May God always Srwcaryesu Nirvignn Kuru ..Come. Bandhuni Bndngati Lgnacya.

       Saptapadi Amhi current dirty.

       Single price per Guruncya must be at.

       Each Paul Asave Gurucaryasati ..E. Hindunno, marriage Ha 'social Sohlaa Nsun "religious institution" This is, O Jana!E. Dharmsuryapude Houni neck, Chaluya Snsarachi watts.

     Nation-religion Caryache Geuni fast, Pahuya 'Hindu Rashtro'chi Dawn ..U. "There will be a follow Dharmache Katekor, Tyache protect religion (God) There will be." - Mahabharata 3,313,128Ugh. As a husband-Ptniche Gurukripene Julale.

     Dharmcary Wadvnya Asavet Mr. Gurunche blessing ..A. Geta name Tyanche facing.

     Odi Snsarache buried .. - Plpul Bktraj chef


4. Other nations in matters of religion write Lgnptrikevr Chhapnyasati
A. Other follow-made built Achardharmache voluptuous life!

1. Uba Brumdhyavar Tilaa Purushanni Lawawa it and Strianni Anamicene (Krnglai Jvlacya Botane) Kunku Lawave round.

2. Grain eclipse prayer Dewala Kravi Krnyapurvi.

3. Other Wastumdhye throughout Lawawa Dakwawa sun or Udbtti Saynkalai Firwavi Dewapude Diva.

4. In by the Board of Nampttyanche Dewala Dewatancya Swtabhowati Other East-West Diset Jopave In by prayer.

(More Vivecnasati covenant - Snatnchi 'Achardharmvisyk Grnthmalika')


Come. Hindu Snskritinusar conduct virtue hatch!

1. Viwahsohlaa, Piabrni, Deepprajwln Yansarkya Do Galu Padutrane Prasngi!

2. In by smoking it and Tethil temple complex here Tethil Pavitry Citrptgeete or destroyed Lawoon Do not do!

3. Mujmja Nwhe is therefore, saturate Bktibawane Visit Tirthsthlaanna!

4. Hello Hello Krtanna doce Nmrbawane Jyeshtanna Jhukwoon get a little empty!

5. Happy Birthday 12 Wajta Nwhe night, wet sunrise Jalyanantr reply!

6. Hospitality Krtanna Nwhe inflorescence, flower bed or lose Insert reply!

7. Fit Kapun Nwhe opening, get answers Narla Wadwoon!

8. Deepprajwln Tmoguni Nwhe Menbttine, saturate sattvika Telacya Diwyane (Kypangine) Turn!


E. Handshake (Shake Hand) emails, get Hello!

1. Pashchatty Snskriteela get resist! Do not do Hstandolnane welcome!Hstandolnamulae Honare Tote: Hstandolnacya Madyamatun Rogancha contagious spread proceed might be short-Mass. Akmekanna White Sktincha fear might be proceed.2. Follow Hindu provide Sanskritiche! Adding welcome Namaskarane get hands!Nmskaramulae Honare Benefits Hello Krtanna Manat switching front building Wyktiprti Adrbav. Nmskaracya Mudraetun Milate Sattvikta.          Hindunno, Pashchatty Snskriti vengeful (Trasdaik) exists, is in sattvika Snskriti Hindu level; It is therefore of great pride Balaga Hindu Snskriticha!

lagna patrika format in marathi

marathi lagna patrika wordings

lagna patrika mayna

lagna kundali

lagna patrika matching

marathi lagna patrika format download

lagna chart

lagna patrika in english


marathi lagna patrika majkur

marathi lagna patrika wordings

marathi lagna patrika kavita

marathi lagna patrika format download

marathi lagna patrika sample

marathi lagna patrika matching

marathi lagna patrika marathi mayna

marathi lagna patrika charoli

लग्नपत्रिका मजकूर

लग्नपत्रिका कविता

मराठी लग्नपत्रिका


No comments:

Post a Comment