Tuesday, December 9, 2014

Wedding card poem in marathi लग्नपत्रिका कविता lagnapatrika kavita

Wedding card poem in marathiअगदी वेगळीच लग्नपत्रिका - वाचायलाच हवी अशी,आणि बऱ्याच लग्नपत्रिका पहा येथे.  


विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन
सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात
नवजीवनात केलेले पदार्पण
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन
सासर -माहेरच्या नात्यांची
मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण
यासाठी हवा तुमचा शुभ आशीर्वाद व
शुभेच्छांची सुखद रम्य पखरण
म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास
आग्रहाचे निमंत्रणं !

Visit here for more - 

लग्नपत्रिकेच्या कविता or Poem for wedding invitation cards

लग्नपत्रिका पहा येथेlagnapatrika content

lagnapatrika kavita

Marathi lagnapatrika

Comedy lagnapatrika


लग्नपत्रिका मजकूर

लग्नपत्रिका कविता

मराठी लग्नपत्रिका

विनोदी लग्नपत्रिका


लग्न पत्रिका नमुना
   

लग्न पत्रिका कविता
   

लग्न निमंत्रण पत्रिका
   

मराठी लग्न पत्रिका
   

लग्न पत्रिका मजकुर

lagna patrika format in marathi

marathi lagna patrika wordings

lagna patrika mayna

lagna kundali

lagna patrika matching

marathi lagna patrika format download

lagna chart

lagna patrika in english


wedding card poem in marathi

wedding card poem in hindi

wedding card poem in hindi for daughter

marathi wedding card matter

marathi wedding card text

marathi wedding card matter download

marathi wedding card format

marathi wedding card matter in englishsample marathi wedding card text 

More Wedding card poem in Marathi 

 ----------------------------------

💐🌷 *।।श्री गणेशाय नम:।।🌷💐
सप्रेम नमस्कार स.न.वि.वि.आमचे येथे  कुलस्वामी खंडोबाच्या कृपेने..

💐🐾।।शुभ विवाह।।🐾💐

        *चि. प्रमोद (PSI)*

        *चि.सौ.का. ऐश्वर्या*
  
 यांचा  👣 *''शुभ विवाह 👣''*
*वार :- गुरुवार दि.20-04-2017रोजी.*  सायंकाळी वेळ- 05.20 गोरज  शुभ मुहूर्तावर करण्याचे  योजिले आहे,
💐🍃🌿🍂🍁🌹🍀🌷💐
या शुभ विवाहाचे आपणास व आपल्या परिवारास आग्रहाचे निमंत्रणं !
तरी विनंतीस मान देऊन वधु वरास शुभाशीर्वाद देण्यास उपस्थित राहावे.🙏🏼🙏🏼🙏🏼
💐🌷🍀🌹🍂🍁🌿🍃💐
*विवाहस्थळ : मु. पो. मसोबाचे कार्वे, तालुका - वाळवा, जिल्हा - सांगली*

💐🍃🌿🍁🍂🌹🌷🍀💐

💐💐💐💐💐💐💐
*हीच लग्न पत्रिका समजून सहकुटुंब सहपरिवार येण्याचे अगत्य करावे*🙏🏻🙏🏻🙏🏻

          *निमंत्रक :-*
  समस्त अंबाजी पाटील परिवार 
कार्वे, ता.- वाळवा, जिल्हा - सांगली.
   

 🙏 *आग्रहाचे आमंत्रण* 🙏

  ---------------------------

स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या 

मराठी लग्नपत्रिका कशी लिहायची ते पहा येथे …

 

देहबोली – उभे राहण्याच्या पद्धतीतून व्यक्ती आणि स्वभावाची ओळख

मंत्र स्तोत्र उपासना सिद्धि कैसे प्राप्त की जा सकती है उसे जानने के लिये यहाँ क्लिक करें|

अजून लग्नपत्रिकेंच्या कवितांसाठी येथे या.

श्रीकृष्ण कथाकथा – पाच गाढव रात्र एका होडीतली!
आई कुणा म्हणू मी…..?
मराठी ग्रॅफिटी
इच्छाधारी नागिन खरोखर असते का?
मंदोदरीचे दुःख – एक न ऐकलेली कथा
क्यों नहीं करना चाहिए 25 की उम्र से पहले विवाह? जानिए हकीकत
जानिए लक्ष्मण की पत्नी उर्मिला का बलिदान
किस महीने में हुई है आपकी शादी, इससे तय होता है आपका शादीशुदा जीवन


No comments:

Post a Comment