Saturday, December 6, 2014

Intex cloud fx most affordable smart phone


इंटेक्स क्लाऊड एफएक्स सर्वाधिक स्वस्त स्मार्ट फोन

जगभरात मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या विंडोज् या ऑपरेटिंग सिस्टिमला तगडी स्पर्धा दिली ती ओपन सोर्स प्रणालीमधून आलेल्या ऑपरेटिंग सिस्टिम्सनी. त्याच प्रकारे पूर्वीचे इंटरनेट एक्स्प्लोररचे राज्य फायरफॉक्स या ओपन सोर्स ब्राऊझरने खालसा केले. याच फायरफॉक्सने सुमारे दोन महिन्यांपूर्वी जगातील सर्वात स्वस्त असा स्मार्ट फोन बाजारपेठेत दाखल करत असल्याचे जाहीर केले होते. जागतिक बाजारपेठेत हा सर्वात कमी किमतीचा स्मार्ट फोन दाखल झालाही; भारताला मात्र याची प्रतीक्षा लागून राहिली होती. इंटेक्सने आता क्लाऊड एफएक्स हा फायरफॉक्स स्मार्ट फोन बाजारपेठेत आणत भारतीयांची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. याची किंमत केवळ रु. १,९९९/- असून सर्वाधिक कमी किमतीचा स्मार्ट फोन हाच त्याचा यूएसपी आहे. या फोनचा स्क्रीन ३.५ इंचाचा असून तो एचव्हीजीए टचस्क्रिन प्रकारात मोडणारा आहे. हा टुजी प्रकारात मोडणारा डय़ूएल सिम फोन आहे. यामध्ये स्पेक्ट्रम ६८२१ हा १.० गिगा हर्टझ् क्षमतेचा प्रोसेसर वापरण्यात आला असून त्यासाठी १२८ एमबी रॅम वापरण्यात आले आहे. त्याची इंटरनल मेमरी क्षमता २५६ एमबी आहे. तर एक्स्टर्नल मेमरी एसडी एचडी कार्डाद्वारे चार जीबीपर्यंत वाढविता येते. याची बॅटरी क्षमता १२५० एमएएच असून त्याला मागच्या बाजूस दोन मेगा पिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन थ्रीजी प्रकारात मोडत नसल्यामुळे त्याला समोरच्या बाजूस कॅमेरा नाही. 
भारतीय बाजारातील किंमत रु. १,९९९/-
सोनी एक्सपिरीआ सी ३ प्रो-सेल्फी शूटर
सध्याचा जमानाच सेल्फीचा आहे. सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र अशा सर्व प्रहरांगणिक वॉटस् अ‍ॅप, फेसबुकवरील डीपी सतत बदलले जातात. अर्थात हे बदलण्यासाठी तुमच्याकडे तुमच्याच हावभाव किंवा अविर्भावातील नानाविध फोटोग्राफ असावे लागतात. दरखेपेस मित्र सोबतच असतीलच असे नाही. म्हणूनच तर मोबाइलने समोरच्या बाजूस असलेल्या कॅमेऱ्याच्या निमित्ताने आपल्याला सेल्फीची देणगी दिली आहे. पूर्वी खरे तर केवळ पाठीमागचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे एवढेच पाहिले जात. मात्र सेल्फीमुळे समोरच्या कॅमेऱ्यालाही अधिक महत्त्व आले आहे.
म्हणूनच बहुधा आता सोनी या विख्यात कंपनीने सेल्फी ट्रेंड लक्षात घेऊन एक्सपिरीआ या त्यांच्या मालिकेत सी-३ हा नवा फोन बाजारपेठेत आणला आहे. त्याचे नावच मुळी त्यांनी प्रो-सेल्फी कॅम असे दिले आहे. हा कॅमेरा तब्बल पाच मेगा पिक्सेलचा असून त्यासाठी त्यांनी वाइड अँगल लेन्स दिली आहे. वाइड अँगल ही खास सेल्फीसाठी करण्यात आलेली सोय आहे. त्यामुळे ८० अंशाच्या कोनातला परिसर नजरेच्या टापूमध्ये येतो. अशा पद्धतीने टिपलेला सेल्फी इतर फोटोंमध्ये अधिक उठून दिसतो. गेल्या अनेक महिन्यांत सेल्फी प्रेमींची वाढलेली संख्या पाहूनच सोनीने हा नवा प्रो सेल्फी शूटर बाजारात आणला आहे. याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे सेल्फीसाठी याला विविध मोडस् देण्यात आले आहेत. स्माइल शटर, सॉफ्ट फोकस आदींचा समावेश त्यामध्ये करण्यात आला आहे. यासोबत एलईडी फ्लॅशही सोनीने दिला आहे.
याच्या मागच्या बाजूस असलेला कॅमेराही तेवढाच प्रभावी असून तो आठ मेगापिक्सेलचा आहे. शिवाय तो एचडीआर मोडमध्ये ही वापरता येतो. ऑटो मोडमध्ये एकूण ३६ वेगवेगळ्या प्रकारची दृश्य ओळखण्याची क्षमता या कॅमेऱ्यात देण्यात आली आहे. हा फोन डय़ूएल सिम प्रकारात मोडणारा आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत रु. २३,९९०/-
मॅक्स मोबाईल एएक्स डी २१ चार हजारात वीस जीबी मेमरी
दर सहा महिन्याला स्वस्तातील नवा स्मार्ट फोन शोधणाऱ्या तरुणाईमध्ये मॅक्स मोबाइल प्रसिद्ध आहे. खास कॉलेजच्या युवकांना परवडतील असे मोबाइल हीच त्यांची खासियत आहे. त्यातही कॉलेजच्या मुलांना नवीन येणारी गोष्ट आपल्याच स्मार्ट फोनमध्ये सर्वप्रथम हवी असते किंवा कमीत कमी किमतीत अधिक क्षमतेच्या गोष्टी हव्या असतात. हे कॉलेजिएन्सचे समीकरण मॅक्स मोबाइलने नेमके एकाच स्मार्ट फोन मध्ये बसवून एएक्स डी २१ हा नवा स्मार्ट फोन बाजारात आणला आहे.
अ‍ॅण्ड्रॉइड फोनमधील किटकॅट ही सर्वात अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिम तीही केवळ चार हजारांत हे या फोनचे खास वैशिष्टय़ आहे. चार इंचांचा स्क्रीन असलेल्या या स्मार्ट फोनचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे याच चार हजार रुपयांच्या किमतीत तब्बल वीस जीबी मेमरी दिली आहे. चार जीबी रॉम आणि सोळा जीबीचे मेमरी कार्ड अशी याची विभागणी आहे. या स्मार्ट फोनमध्ये ५१२ एमबी रॅम वापरण्यात आली आहे. एक गिगा हर्टझ् क्षमतेचा मीडिया टेक डय़ूएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. मागच्या बाजूस ३.२ मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर समोरच्या बाजूस ०.३ मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा दिला आहे. समोरच्या बाजूस असलेल्या कॅमेऱ्याला पॅनोरमा मोड, फेस आणि स्माईल डिटेक्शन आणि एचडीआर आणि इतर कॅमेरा इफेक्टस्च्या सुविधा देण्यात आल्या आहेत. या थ्रीजी स्मार्ट फोनची बॅटरी क्षमता १४५० एमएएच आहे. हा फोन कॉलेजिएन्ससाठी असल्याने तो पांढऱ्या काळ्या, लाल आणि पिवळ्या रंगात उपलब्ध करून देण्याचा दक्षताही कंपनीने घेतली आहे. भारतीय बाजारपेठेतील किंमत रु. ४०२०/-
किंगस्टन मोबाइललाईट वायरलेस स्ट्रीमर प्रवासातील गरज
अलीकडे आपण केवळ एकच एक स्मार्ट उपकरण वापरत नाही, तर अनेकदा आपल्याकडे लॅपटॉप, टॅबलेट, डिजिटल कॅमेरा, एसडी एचडी कार्डस्, स्मार्ट फोन, आयपॉड अशी अनेक उपकरणे असतात. कधी प्रवासात असताना या उपकरणांपैकी कोणाचे चार्जिग संपलेले असते, तर कधी मेमरी भरल्याने ती रिकामी करायची असते. अशा वेळी दरखेपेस आपल्याकडे लॅपटॉप असेलच अशातला भाग नाही. मग काय करायचे, असा प्रश्न असतो. हा प्रश्न किंगस्टन कंपनीने बहुपयोगी असा वायरलेस स्ट्रीमर बाजारात आणून सोडवला आहे.
मोबाइललाइट वायरलेस जी २ असे या उपकरणाचे नाव असून, त्या माध्यमातून वायरलेस पद्धतीने इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे चार्जिग तर करता येतेच, पण त्याचबरोबर फोटो, टेक्स्ट फाइल, व्हिडीओ आदी सर्व प्रकारच्या फाइल्सची साठवणूकही करता येते. वायरलेस पद्धतीने फाइल्स ट्रान्स्फर करून ही साठवणूक केली जाते. पण केवळ एवढेच याचे काम नाही, तर हे मोबाइललाइट प्रसंगी तुमच्यासाठी प्रवासात असताना इंटरनेट राऊटर म्हणजेच वायरलेस इंटरनेट अ‍ॅक्सेस देणारे उपकरण म्हणूनही काम करते. या उपकरणाला थ्रीजी डोंगल जोडण्याची सुविधाही यूएसबी पोर्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यासाठी ४६४० एमएच ३.८ व्होल्टची बॅटरी वापरण्यात आली आहे. साधारणपणे एक स्मार्ट फोन यावर दोनदा सहज चार्ज करता येतो. ही बॅटरी क्षमता एकूण १३ तास पुरेल एवढी आहे. यासाठी कंपनीने दोन वर्षांची वॉरंटीही देऊ केली आहे. याचे वजन हा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण प्रवासात ते वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागते. हे वजन अवघे १७१ ग्रॅम आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत - उपलब्ध नाही.

The Windows operating system used on a large scale worldwide competition that sells the open source operating system from the sistimsani. In the same way the Khalsa open source browser Firefox or Internet Explorer earlier state. About two months ago, the world's most affordable smart phone market had declared that phayaraphoksane the same filing. This is the lowest price in the world market for smart phones was filed; India, however, that she was waiting along. Inteksane Firefox smart phone is now cloud-FX is brought into the market due to waiting Indians. But the price of Rs. 1, 999 / - in the most low price is the USP of this smart phone. 3.5-inch screen, this phone has a touchscreen that ecavhijie broken manner. This is the type of myself dayuela tuji SIM phone. These Spectrum 6821 processor capacity of 1.0 was used giga hartajh has been used for 128 MB RAM. Its internal memory capacity of 256 MB. If external SD memory card can be extended to four HD jibiparyanta. The battery capacity of 1250 Mega pixel camera emaeeca has been given to him at the last two. Since breaking a number of villages that have no front camera on the side of the phone.

The market price of Rs. 1, 999 / -

Sony eksapiria C3 Pro Self-Shooter
The current is jamanaca selphica. Morning-afternoon-evening-night all praharanganika votas app, Facebook DP are replaced constantly. Of course you have to change your language or avirbhavatila miscellaneous photographs should be required. For years friends, not necessarily along. On the occasion of the camera at the front of the mobile so you have given selphici. By right, if only just being seen is how much posterior megapixel rear camera. However, the importance of selphimule more kemeryalahi before.
Sony now known as the most likely company to take a self-trends have brought up new markets for their series of 3-C or eksapiria. He said that his coming, O Self-Cam Pro. This is a staggering five mega pixels camera with a wide angle lens that they have given. Wide angle there is a special arrangement made for the self. So come see the island in 80 degrees of konatala campus. See more photos up in such a way tipalela other self. Increased number of the last several months, the new Pro Self Self lovers pahunaca Sony shooter is brought to the market. This is another important feature of the self to have been given to the various modes. Smile Shutter, Soft Focus, including ensuring they have been in. Medicines are given Sony LED flash.
The rear is equally effective informed that he has an eight megapixel rear. But it can be used in the HDR mode. A total of 36 different types of auto mode the camera has the ability to detect these views. This type of SIM phone dayuela is broken.
Indian market priced at Rs. 23, 990 / -

21 GB Memory twenty four thousand women AX D Max Mobile
Low rate of six month new smart mobile phone is popular sought Max returned. Their specialty is affordable for college youth that this mobile. There is a new college kids are coming, should have a minimum price or more capacity is needed for the first smart phone in his. This kolejiensace equation AX Max-mobile just to sit in a single D-21 is brought new smart phone smart phone market.
Aendroida phone kitaketa the most recent operating system is too special feature of this phone is only four thousand. Another important feature is that the screen smart phone which has four incanca GB of memory at a whopping Rs same twenty four thousand. Four GB ROM and sixteen GB memory card is that the division. This smart phone has been used 512 MB RAM. Media Tech dayuela a giga hartajh capacity has been used core processor. Rear 3.2 megapixel camera with flash capacity has been given. The 0.3-megapixel front-facing camera has potential. Camera panorama mode on the front side, have been a feature of the face and Smile detection and HDR and other camera effects. These villages have emaeeca 1450 smart phone battery capacity. Since this phone kolejiensa it white or black, red and yellow colors is available to the company daksatahi. Indian market priced at Rs. 4020 / -

Kensington Wireless Streamers adventures need mobailalaita
Recently you are not using a smart device only, but often you have a laptop, tablet, digital camera, HD, SD cards, smart phone, an ipod there are many equipment. The journey is never finished paying carjiga upakaranampaiki or, if it is to be filled in when the memory is empty. For years, we have not necessarily at the time of such order as to cost laptop. What to do, that is the question. This question is resolved to bring to market a multi streamers wireless company in Kingston.
Mobailalaita Wireless G 2 or device name, which often does not carjiga equipment electronically through the wireless, but also photos, text files, video files, etc. can be all kinds of storage. Wireless is the way to transfer files to the storage. But it did not work, but only if it acts as a wireless device that provides access to the Internet router to the Internet while on a trip for you mobailalaita occasions. Facilities to add this device through the USB port of the villages dongle has been. MH 3.8 Volt battery has been used for 4640. About twice on a smart phone can be charged easily. This is so much give a total of 13 hours of battery capacity. The company has offered a two-year warranty. The weight is a very important part, because the journey has to be careful that they do not increase. This weight is 171 grams only.
The market price - not available.

No comments:

Post a Comment