Saturday, December 6, 2014

Celkon launches cheapest Windows phone

सेलकॉनचा विंडोज फोन

बाजारात अँड्रॉइड फोनबरोबरच विंडोज फोनचा बोलबाला आता सुरू झाला आहे. यामुळे देशी कंपन्यांनी परवडणाऱ्या दरात विंडोज फोन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सेलकॉन या कंपनीने त्यांचा पहिला विंडोज फोन बाजारात आणला असून तो परवडणाऱ्या दरात आहे. या फोनमध्ये विंडोजची ८.१ ही ऑपरेटिंग प्रणाली वापरण्यात आली असून फोनला चार इंचाचा स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन २०० प्रोसेसर १.२ गीगाहार्टझ् क्वाडकोर सीपीयूसह देण्यात आला आहे. यामध्ये चार जीबी रॉम आणि ५१२ जीबी रॅम देण्यात आले आहे. यामध्ये पाच मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा १.३ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. हा फोन थ्रीजीसाठी उपयुक्त आहे. यामध्ये चार जीबीची अंतर्गत मेमरी असून ती आपण ३२ जीबीनी वाढवू शकतो. याचबरोबर फोनसोबत १५ जीबीची क्लाऊड स्टोअरेज सुविधा मोफत देण्यात आली आहे. यामुळे आपण विंडोजच्या कोणत्याही उपकरणावरून क्लाऊड स्टोअरेजमध्ये साठवलेली माहिती मिळवू शकतो. हा मोबाइल सर्व ई-कॉमर्स पोर्टलवर उपलब्ध असून याची किंमत ४९७९ रुपये आहे.
एका कुटुंबाला एकच बिल
मोबाइल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइल नेटवर्कची सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. देशात सर्वाधिक मोबाइल ग्राहक असलेल्या भारती एअरटेल या कंपनीने 'माय प्लॅन फॅमिली' बाजारात आणले आहे. यामध्ये जास्तीत जास्त पाच जणांच्या कुटुंबाचे एकच बिल येणार आहे. तसेच यामध्ये जोडले गेलेल सदस्य एकमेकांचे प्लॅन्स शेअरही करू शकणार आहेत. मायप्लॅनमुळे ३० टक्क्यांपर्यंत बिल कमी होऊ शकते असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे. आजमितीस घरात प्रत्येकाकडे एक स्वतंत्र मोबाइल असतो. पण त्याला सेवा पुरविणाऱ्या कंपन्या वेगवेगळय़ा असतात. यामुळे एकाच कुटुंबातील लोकांना एकाच कंपनीची सेवा घेतल्यास ती फायदेशीर होऊ शकते यातून हा प्लॅन तयार झाल्याची माहिती एअरटेलचे हब सीईओ अशोक गणपती यांनी स्पष्ट केले. या प्लॅनमध्ये कुटुंबातील कोणताही एक क्रमांक हा प्राथमिक क्रमांक म्हणून निवडावा लागतो. यानंतर याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या विविध प्लॅन्समध्ये माय पॅकचे युनिट्स देण्यात आले आहे. ग्राहक त्याच्या पसंतीने पॅक्सची निवड करू शकतो. यानंतर प्रत्येक सदस्यासाठी ९९ रुपये दरमाह भरून प्लॅन्स शेअर करता येऊ शकतात. या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार प्लॅन्स निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. हे प्लॅन्स ७९९, ९९९, १५९९ इतक्या रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये अनुक्रमे ३५,५० आणि ९० पॅक्स देण्यात आले आहेत. या प्लॅनमुळे पोस्टपेड ग्राहकांच्या संख्येत गेल्या वर्षभरात ५.३ टक्के वाढ झाल्याचे गणपती यांनी स्पष्ट केले.
मुंबईत थ्रीजीमध्ये आणखी स्पर्धा
मुंबईत थ्रीजी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच कंपन्या कसोशीने प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेमुळे थ्रीजीचे दर खूप कमीही झाले आहेत. आता यामध्ये एअरसेल या कंपनीने उडी घेतली असून त्यांची थ्रीजी सेवा मुंबईत सुरू झाली आहे. आकर्षक प्रीपेड पॅकेजेस्मुळे या कंपनीची सेवा देशभरातील विविध भागांमध्ये यापूर्वीपासूनच लोकप्रिय आहे. पण आता मुंबईत थ्रीजी सेवा उपलब्ध करून दिल्याने ग्राहक संख्या वाढण्याची अपेक्षा असल्याचे मुंबई, महाराष्ट्र आणि राजस्थान मोबाइल सेवा वर्तुळाचे विभागीय व्यवसाय प्रमुख हरीश शर्मा यांनी स्पष्ट केले. थ्रीजी सेवेसाठी एअरसेलने रिलायन्ससोबत सहकार्य केले असून ग्राहकांना चांगला वेग आणि बाजारातील स्पर्धकांच्या तुलनेत ३० ते ४० टक्के कमी किमतीत ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्र कॉलरचे नवे व्हर्जन
ट्र कॉलर या अ‍ॅपचे दहा कोटी वापरकर्ते झाले असून या अ‍ॅपने नुकतेच ५.० हे नवीन व्हर्जन बाजारात आणले आहे. या अ‍ॅपमध्ये दरमाह दीड अब्ज नंबर शोधले जातात अशी माहितीही अ‍ॅप कंपनीकडून देण्यात आली आहे. अ‍ॅपच्या नवीन व्हर्जनमध्ये आपल्याला कोण फोन करत आहे आणि कोणत्या ठिकाणावरून करत आहे याची माहिती तातडीने उपलब्ध होणार आहे. आपल्या फोनबुकमधील संपर्कामध्ये त्यांच्या समाजमाध्यमांवरील खात्यांची माहितीही या अ‍ॅपच्या माध्यमातून
अ‍ॅड केली जाणार आहे. तसेच आपल्याला ट्र कॉलर फोनबुकचा डिस्प्ले पर्यायही असणार आहे. या फोनबुकमधील सुविधेमुळे आपण फोन किंवा लघुसंदेश अगदी सहज पाठवू शकतो. वापरकर्त्यांचा वेळ वाचविण्यासाठी ट्र कॉलर हे अ‍ॅप अधिक बुद्धिवान करण्याची ही पहिली पायरी असल्याचे ट्र कॉलरचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅलन ममेदी यांनी
स्पष्ट केले.

Phonabarobaraca Windows Phone Android market is now dominated started. This is to bring to market Windows Phone at affordable domestic firms began. These selakona the company has brought to market the first Windows Phone is the price affordable. Windows Phone 8.1 operating system was used in the four-inch phone screen display has been given. It kvolakoma snepadregana 200 processor was given 1.2 gigahartajh kvadakora sipiyusaha. These were four GB 512 GB RAM and ROM. These are the main five megapixel rear camera has been given a 1.3 megapixel rear camera front. This phone is suitable for villages. These four GB of internal memory that you can increase up to 32 GB. Besides phonasobata 15 GB cloud storage facility has been provided free of charge. So you can get the information stored in the windows of any upakaranavaruna cloud storage. The price of this mobile is available in all e-commerce portal is Rs 4979.
Single family bill
Companies providing mobile network facilities to attract mobile customers are contesting contrivance different. Bharti Airtel mobile customers with the highest number of the company in the country, "My family plan is brought to the market. These very same five members of the family will be billed. These members are able to share with each other and connected failed plans. The company estimated that 30 per cent of the bill is mayaplenamule can be reduced. Today, everyone has a large mobile home. But there are a variety of service providers in the market. This can be beneficial if they serve the same people in the same family, the company made it clear that this plan is prepared in the knowledge hub Airtel CEO Ashok Ganesh said. This plan takes the number one pick as the primary number for any household. And has been created under the various plans of the units in My Pack. Customer can choose peksaci his choice. And for each member to share the plans can be filled daramaha Rs 99. Customers in this new plan has been allowed to choose their plans vaparanusara. These plans 799, 999, 1599 are available in so many talents. These plans, respectively 35, 50 and 90 packs have been given. This plenamule postpaid customers increased 5.3 percent in the last one year, the number of the said Ganesh.
Competition and villages in Mumbai
Not all companies are trying hard to provide facilities villages in Mumbai. Thrijice rate this tournament are too kamihi. These Aircel has now jumped in Mumbai, the company has started to serve their villages. Attractive prepaid pekejesmule is popular in different parts of the country yapurvipasunaca service or company. But by giving the customer service number to rise to the expectations of the villages in Mumbai Mumbai, Maharashtra and Rajasthan mobile service of the circle, he said the head of the Regional Business Harish Sharma. Villages for the service has been cooperating rilayansasobata Aircel customers will be made up at 30 to 40 percent less than the market price of the contestants this service, he added.
True Caller new version
True collar has been ten million users this app is brought to market a new version 5.0 This app recently. This app has been informed that the daramaha are detected number one and a half billion app company. The new version of the app is in the phone and who will be available for immediate information about the location of which. Through this app accounts samajamadhyamanvarila their contact information in your phonebook
Advocate will be. You will also have the option of going to display Phonebook True collar. The phonebook facility you can send SMS or phone very easily. The first step is to save time for users to be True Caller more brilliant co-founder and Chief Executive Officer Alan mamedi the app True Caller
Made clear.

No comments:

Post a Comment